शालेय पोषण आहार

शालेय पोषण आहार योजने अन्तरगत MONTHALY DATA, ANNUAL DATA, HEALTH DATA ONLINE भरण्यासाठी येथे क्लिक करा


या लिन्क वर क्लिक खालील प्रमाणे विन्डो ओपन होईल.विन्डोच्या उजव्या बाजूला शालेचा USER ID व PASSWORD टाका CAPCHA नंबर टाका व LOG IN करा.
खालील प्रमाणे विन्डो ओपन होईल वरील बाजुस MONTHLY DATA वर क्लिक करा.

अशी विन्डो ओपन होईल डाव्या बाजूस Financial year निवडा व नंतर खालील बाजुस search वर क्लिक करा.



अशी विन्डो ओपन होईल खालील बाजुस महीनेदिसतील लाल रंगातील महिना pending म्हणून दाखवेल pending वर क्लिक करा.




 खालील प्रमाणे एक नविन फॉर्म ओपन होईल फॉर्म भरा व खात्री ज़ल्यानंतर freez बटनावर क्लिक करा .
धन्यवाद्......!
दिपक पवार ( जि प प्राथ शाला नगद्वाडी )

No comments:

Post a Comment